Nagpur : कडाक्याची थंडीत नागपुरातील प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी विशेष हिटरची सोय ABP Majha
सध्या विदर्भात कडाक्याची थंडी आहे. म्हणून नागपुरातील प्राणीसंग्रहालयात प्राण्यांसाठी विशेष हिटर बसवण्यात आलेत. तसंच थंडीमुळं प्राण्यांना त्रास होऊ नये म्हणून महाराजबाग प्राणीसंग्रहालयात डॉक्टर विशेष लक्ष ठेवून आहेत.