Nagpur : चहा आणि बिस्कीट न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करताच निघून गेले
Continues below advertisement
चहा आणि बिस्कीट न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करताच निघून गेले, ऍनेस्थेशिया दिलेल्या चार महिला रुग्णांचा संताप, कुटुंब नियोजनाच्या नियोजित चार शस्त्रक्रिया सोडून डॉक्टर निघून गेले., नागपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील घटना ,....
Continues below advertisement