Nagpur Winter Session NCP Office : अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचं ऑफिस अजित पवार गटाला

Nagpur Winter Session NCP Office : अधिवेशनासाठी राष्ट्रवादीचं ऑफिस अजित पवार गटाला
नागपुर अधिवेशन काळासाठी अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय मिळाले. नुकतीच मंत्री आणि मुख्य प्रतोद अनिल पाटील यांच्या नावाची पाटी पक्ष कार्यालयात लागली. अजित पवार गटाच्या वतीने पक्षाचे कार्यालय आपल्याला मिळावे यासाठी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना पत्र देण्यात आल्या होते. पत्र देण्यात आल्यानंतर अध्यक्षांकडून अजित पवार गटाला कार्यालय देण्यात आल्याची सूत्रांची माहिती. शरद पवार गट लवकरच मूळ पक्ष आपणच असल्याने कार्यालय आपल्यालाच मिळायला हवं या मागणीसाठी अध्यक्षांना भेटून चर्चा करणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola