Winter Assembly Session:राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते एकाच कार्यालयात बसणार,नागपुरातून थेट आढावा
abp majha web team
Updated at:
07 Dec 2023 09:32 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur NCP Office : राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे नेते एकाच कार्यालयात बसणार, नागपुरातून थेट आढावा
नागपूर विधानभवनात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, कार्यालयात जितेंद्र आव्हाड आणि अजित पवारांची नेमप्लेट, दोन्ही गटाचे नेते एकाच कार्यालयात बसणार