Nagpur : विश्व हिंदू परिषदेकडून 'राममंत्र बँक' अॅप, 22 जानेवारीला राममंदिर लोकार्पण सोहळा
Continues below advertisement
Nagpur : विश्व हिंदू परिषदेकडून 'राममंत्र बँक' अॅप, 22 जानेवारीला राममंदिर लोकार्पण सोहळा
22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्शवभूमीवर विश्व हिंदू परिषदेच्या वतीने देशभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जातायत. त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषदेच्या वतीने राम भक्तांसाठी राम नाम जपासाठी डिजिटल अॅप तयार करण्यात आलंय. राममंत्र बँक असे याला नाव देण्यात आलंय.. तुम्ही संकल्प केलेला मंत्र लिहिता येतो आणि ऐकताही येतो तसंच तो स्टोअरही केला जातो...
..
Continues below advertisement