Nagpur:विकास ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात,काँग्रेसचे बडे नेते उपस्थित
abp majha web team
Updated at:
26 Mar 2024 01:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur:विकास ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात,काँग्रेसचे बडे नेते उपस्थित
नागपूर लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे दोन दिवस,नागपुरातून विकास ठाकरे आणि गडचिरोली चिमूरमधून अशोक नेते आज उमेदवारी अर्ज भरणार.