Nagpur Vijay Wadettiwar PC : मविआ आंदोलनावर ठाम,पंतप्रधान मोदींनी माफी मागून फायदा नाही : वडेट्टीवार

Continues below advertisement

Nagpur Vijay Wadettiwar PC : मविआ आंदोलनावर ठाम,पंतप्रधान मोदींनी माफी मागून फायदा नाही : वडेट्टीवार
तब्येत बरी नसल्यामुळे मी स्वतः मोर्च्यात सहभागी होणार नाही - मोर्च्याला परवानगी देत नाही, ठीक आहे..आम्ही दोन महिने थांबू..मग बघू तुम्ही कसे आंदोलन करता. - बदलापुरातील अगदी छोट्या कोवळ्या बालिका सुद्धा या नराधमांनी सोडल्या नाहीत आणि एवढे सगळे होत असताना गृहमंत्री काय करतात.. सरकार काय करतं  - आजचं मुख्य आंदोलन हे महाराजांचा पुतळा आणि महिला सुरक्षा दोन्ही गोष्टीवर आहे.. - महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच पोचली, महाराष्ट्र महाराजांचा पुतळा भंग झाला, महाराष्ट्राच्या दैवताच्या अपमाान झाला  याविरोधात भूमिका घेऊन आम्ही आज आंदोलन करतो.. - प्रति आंदोलन करणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पडलेल्या पुतळ्याचा निषेध करतायत की त्याचं स्वागत करतायत..की त्यांच्या मंत्र्यांनी, केसरकरांनी म्हटल्याप्रमाणे वाईटातून चांगलं घडलं मग ती घटना वाईटच होती ना तेव्हा वाईट घटनेचा जर आम्ही निषेध करतोय.. - महाराजांच्या स्वाभिमानासाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी जर आम्ही आंदोलन करत असू तरी प्रतिआंदोलन कशासाठी आणि आज आम्ही या घटनेचा निषेध करत असताना या सरकारला जोडेमारो आंदोलन करतोय..हा महाराष्ट्र शिवछत्रपती शिवरायांचा आहे..महाराष्ट्र महाराजांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आणि जो जो महाराजांचा अपमान करेल त्याला महाराष्ट्रामध्ये जोडे खाण्यासाठी तयार रहावे. - सर्व ठिकाणी आपण भ्रष्टाचार केला आपण पुतळ्यामध्येही भ्रष्टाचार झाला.... वडेट्टीवार पत्रकार परिषदेदरम्यान बोलत होते... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram