Nagpur : वेगवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक, संविधान चौकात रास्तारोको
abp majha web team
Updated at:
01 Jan 2024 05:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : वेगवेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक, संविधान चौकात रास्तारोको
वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक, संविधान चौकात रास्तारोको करत विदर्भवादींचं आंदोलन, 31 डिसेंबरपर्यंत विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी शासनाला दिली होती मुदत.