Muslim Reservation | मुस्लिम आरक्षणाला विश्व हिंदू परिषदेचा कडाडून विरोध | ABP Majha
मुस्लिम आरक्षणाला विश्व हिंदू परिषदेनं कडाडून विरोध केलाय.
नागपुरात आज विश्व हिंदू परिषदेच्यावतीनं रॅली काढण्यात आली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतीभवन परिसरातून सुरू झालेल्या रॅलीचा चिटणीस पार्क इथे समारोप झाला. हिंदुत्ववादी शिवसेना मुस्लिम आरक्षणाचा विचार करते, हे दुर्भाग्य असल्याचं विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं आहे.