Nagpur : भाजी व्यापाऱ्याचा नोकरानेच केला विश्वासघात, व्यापाऱ्याची 56 लाखांची रोकड लंपास

Continues below advertisement

नागपूरमध्ये भाजी व्यापाराच्या घरातून 56 लाखांची रोकड लंपास झाल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान या चोरीप्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आलाय. भाजी व्यापाऱ्याच्या नोकरानेच मालकाचा विश्वासघात केल्याचं समोर आलंय.. या नोकराने त्याच्या २ साथीदारांसह भाजी व्यापाऱ्याच्या घरातील रोकड लंपास केली. याप्रकरणी नोकरासह त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आलीये. तसंच या चोरीमध्ये  आणखी काही जणांचा समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram