Nagpur University Samruddhi Mahamarg : 150 किमी प्रवासानंतर वाहनाची गती ताशी 20 किमी आणण्याचा प्रयोग
समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने एक इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केलंय, दीडशे किमी प्रवासानंतर वाहनाची गती ताशी २० किमी आणण्याचा प्रयोग , विशिष्ट अंतरानंतर अर्धा किमी पाण्याचा भाग करण्याची संकल्पना , नागपूर विद्यापीठाचे डॉ.संजय ढोबळे, प्रियल चौधरी यांचं मॉडेल, नागपूर विद्यापीठ 'एमएसआरडीसी'ला मॉडेल सादर करणार