Nagpur University : लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती दाखवून खंडणी वसूली, प्राध्यापकांची कुलगुरुंकडे धाव

Continues below advertisement

Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University : प्राध्यापकावर खंडणीचा आरोप. लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती निर्माण करुन प्राध्यापकाने लाखो रुपयांची खंडणी वसूल केल्याचा आरोप. सात प्राध्यापकांची कुलगुरुंकडे प्राध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram