Tukaram Mundhe | नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहाबाहेर पडले
Continues below advertisement
कोरोनामुळे तीन महिने लांबलेल्या नागपूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार गदारोळ झाला. "तुम्ही सभागृह काय, नागपूर सोडून जा." तसंच "संत तुकाराम यांच्यावरुन तुमचं नाव आहे, त्याला कलंकित करुन नका," असं वक्तव्य भाजप नेत्यांनी केलं. भाजप नगरसेवकांच्या वक्तव्यावर महापालिका चिडलेले आयुक्त तुकाराम मुंढे सभागृहाबाहेर पडले.
Continues below advertisement