Nagpur : वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Sep 2021 12:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन करणाऱ्या ऑटो चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका, तीनपेक्षा जास्त वेळा नियम भंग केलेल्या ऑटोरिक्षाांचे परवाने रद्द करणार