Nagpur Accident : तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात निर्माणाधीन पुलाची सळई : ABP Majha

नागपुरात दुचाकीवरुन जात असलेल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याच्या डोक्यात निर्माणाधीन पुलाची सळई घुसली.  डॅाक्टरांनी शस्रक्रिया करुन सळई बाहेर काढली. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या चिमुकल्याचे वाचले प्राण. कंत्राटदारावर गुन्हा दाखल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola