Nagpur Thackeray Group Banner:हिंगणा रोडवर ठाकरे गटाची बॅनरबाजी,उद्धव ठाकरे 'भावी पंतप्रधान' उल्लेख

Continues below advertisement

 सध्या महाराष्ट्रात आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अतिशोक्ती मजकुरांचे होर्डिंग लावण्याचा एक नवीन ट्रेंड पाहायला मिळत आहे. सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे एकेरी आकड्यात लोकसभेचे खासदार शिल्लक राहिले आहे. भविष्यात किती निवडून येईल माहित नाही मात्र त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांना वाटते उद्धव ठाकरे हे भविष्यातले पंतप्रधान असेल. नागपूर मध्ये देखील हिंगणा रोड वर ठाकरे गटांच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान या मजकुराचे होर्डिंग.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram