Nagpur Temple Dress Code : देवाच्या मंदिरात ड्रेसकोडचा घाट, नागपूरच्या चार मंदिरात वस्त्रसंहिता
Continues below advertisement
Nagpur Temple Dress Code : देवाच्या मंदिरात ड्रेसकोडचा घाट, नागपूरच्या चार मंदिरात वस्त्रसंहिता
नागपुरातील चार मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू, 'असभ्य, अशोभनीय, तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश नाही', महाराष्ट्र मंदिर महासंघाचा निर्णय.
Continues below advertisement