Nagpur Tekdi Ganpati : टेकडी गणेश दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित
Continues below advertisement
नागपूरच्या टेकडी गणेश मंदिरात देखील गणेश चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे... विदर्भातील अष्टविनायका पैकी पहिला गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणेश... नागपूरचा ग्राम दैवत असा मान असलेला गणपती म्हणजे टेकडी गणेश... सकाळी आरती पासून टेकडी गणपती मंदिरात ही 10 दिवसीय गणेश उत्सवाला सुरवात झाली आहे... सकाळच्या पहिल्या आरतीसाठी मोठ्या संख्येने भाविक पहाटेपासून मंदिरासमोर रीघ लाऊन उभे आहेत...
Continues below advertisement