Sunil Kedar Nagpur : नागपुरात सुनील केदार यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2023 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSunil Kedar Nagpur : नागपुरात सुनील केदार यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज ABP Majha
नागपूर जिल्हा बँक घोटाळ्याप्रकणी शिक्षा सुनावल्याने काँग्रेस नेते सुनील केदार आजच्या महारॅलीला हजर राहू शकणार नाहीत. परंतु त्यांच्या समर्थकांनी नागपुरात पोस्टर्स लावले आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी