
Nagpur Diwali 2022 : दिवाळीची सुरेल सुरुवात,फिटे अंधाराचे जाळे नावानं दिवाळी पहाटेचा कार्यक्रम
Continues below advertisement
वसुबारस निमित्तानं नागपुरात प्रसिद्ध गायक सुधीर फडके व श्रीधर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नागपूरच्या चिटनविस सेंटर मध्ये फिटे अंधाराचे जाळे नावानं दिवाळी पहाटचा कार्यक्रम झालाय.
Continues below advertisement