Nagpur St Bus : नागपुरातील एसटी कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल, फक्त 2100 रुपयात एसटीची परीक्षा पास?
नागपूर जिल्ह्यातील एसटी चालक आणि वाहकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमधील एसटी कर्मचारी एसटीमध्ये काम देतो असं सांगून एकवीसशे रुपये जमा करतायत..