Nagpur Spices Price Hike : नागपुरात भाज्यांपाठोपाठ मसालेही महागले, सर्वसामन्यांच्या खिशाला झळ
Nagpur Spices Price Hike : नागपुरात भाज्यांपाठोपाठ मसालेही महागले, सर्वसामन्यांच्या खिशाला झळ. महागाईची झळ नागपूरमध्येही पाहायला मिळतेय. बहुतांश मसाल्याचे दर 50 ते 80 टक्क्यापर्यंत वाढले आहे. काही कमोडिटीचे दर तर दुपटीपेक्षा जास्त झाले आहेत. मागणी आणि पुरवठा नेहेमीप्रमाणेच असताना अचानक झालेली वाढ अनेकांना शंकास्पद वाटतेय. कारण काहीही असलं तरी ग्राहकाच्या खिशाला मात्र कळत नकळत कात्री लागत आहे.