Nagpur snake : नागपूरमध्ये दुचाकीमध्ये आढळला साप, सापाचं रेस्क्यू ऑपरेशन : ABP Majha

नागपूरमधील सीमा ढूलसे यांच्या दुचाकीमध्ये साप. सर्पमित्रांनी सापाला व्यवस्थित बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडलं. सापाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola