Nagpur bridge Accident : उड्डाणपूल की मृत्यूचा सापळा? सीताबर्डी उड्डाणपूलावरुन माझा ग्राऊंड रिपोर्ट

Continues below advertisement

नागपुरात पुन्हा एकदा उड्डाणपुलावरुन कोसळून अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडलीय... नागपूरच्या सीताबर्डी उड्डाणपूल येथे हा धक्कादायक प्रकार घडलाय... अनिता दिलपे असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून तिचे पती रुझवेल्ट दिलपे या अपघातात गंभीर जखमी झालेत... चारचाकी आणि दुचाकीचा अपघात झाला आणि यात दुचाकीवरील महिलेचा उड्डाणपुलावरुन खाली कोसळून अपघाती मृत्यू झालाय.. घटनास्थळावरुन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधींनी..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram