Nagpur Bridge Accident : धक्कादायक! सीताबर्डी उड्डाणपुलावरुन कोसळून एका महिलेचा मृत्यू : ABP Majha

Continues below advertisement

नागपुरात उड्डाणपूल मृत्यूचा सापळा बनलेत आणि गेल्याच आठवड्यात सक्करदरा पुलावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.... नवरा, पोटची दोन मुलं आणि सासू अशा चौघांना गमावलेल्या किरण खापेकर या एकट्याच त्यांच्या कुटुंबात उरल्यात.... सर्वस्व गमावल्याचं दुःख सहन करणाऱ्या किरण खापेकर यांचा आक्रोश मन सुन्न करणारा आहे.  माझानं त्यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram