Nagpur Shivrajyabhishek 2023 : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थिती राज्याभिषेक सोहळा
Nagpur Shivrajyabhishek 2023 : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थिती राज्याभिषेक सोहळा
सत्ताप्राप्तीसाठी टीका करताना जनतेमध्ये विसंवाद निर्माण होणार नाही आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का बसणार नाही, याचा विवेक राजकीय पक्षांनी बाळगावा, सरसंघचालक मोहन भागवत यांचा राजकीय पक्षांना सल्ला.