Nagpur : नागपुरात शिवरायांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक, शंखनादाच्या गजरात केली महाराजांची आरती

Continues below advertisement

 नागपुरातील महाल परिसरात असलेल्या शिवाजी पुतळ्यासमोर सकाळीच शिवभक्तांनी दुग्धाभिषेक आणि शंखनादाच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली यावेळी ढोलताशा वादनही करण्यात आलं  शिव जयंतीच्या निमित्ताने नागपूरातील महाल परिसरात "शिवतीर्थ" शिवाजी चौकावर पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी केली जात आहे.. सकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अभिषेक करून आरती करण्यात आली. थोड्या वेळात ढोल ताशाच्या निनादात उत्साहाने शिवजयंती साजरी केली जाईल.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram