Nagpur Shiv Jayanti 2023 : नागपूरमध्येही शिवाजी चौकात शिवजयंती साजरी

आज राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार साजरी केली जाणार आहे... नागपूरमध्येही शिवाजी चौकात शिवजयंती साजरी केली जाणार असून त्यानिमित्त जोरदार तयारी करण्यात आलीये... सकाळी साडेसहा वाजता जलाभिषेक आणि दुग्धाभिषेकाने या सोहळ्याची सुरुवात झाली. दरम्यान दहावी आणि बारावीची परीक्षा सुरु असल्याने आयोजन समितीने शेवटच्या क्षणी ढोल ताशा पथकाचा कार्यक्रम रद्द केलाय... 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola