Nagpur Seminary Hills Fire : सेमिनरी हील्स परिसरात घराला आग, दोन भावंडांंचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
19 Jan 2024 08:16 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Seminary Hills Fire : सेमिनरी हील्स परिसरात घराला आग, दोन भावंडांंचा मृत्यू
नागपूरच्या सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला लागलेल्या आगीत दोन लहान मुले होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला.