Nagpur School Bus Issue : नागपुरात ९ आसनी स्कूल व्हॅनमध्ये चक्क ३१ विद्यार्थी कोंबले
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 07:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात धोकादायक पद्धतीनं स्कूल व्हॅनमध्ये कोंबून शालेय विद्यार्थ्यांना नेलं जात असल्याचं समोर आलंय. कामठी येथील अविनाश पब्लिक स्कूलच्या व्हॅनमध्ये ९ ऐवजी तब्बल ३१ विद्यार्थी पोलिसांना आढळून आलेत. आरटीओने स्कूल व्हॅन जप्त केलीय..