Nagpur Sana Khan Missing: नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता
Continues below advertisement
Nagpur Sana Khan Missing: नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान बेपत्ता. नागपुरातील भाजपच्या कार्यकर्त्या सना खान १ जुलै पासून बेपत्ता. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे व्यावसायिक कामानिमित्त गेल्या असताना बेपत्ता. नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार दाखल.
Continues below advertisement