Nagpur Samruddhi Highway : समृध्दी महामार्गवरील अपघातासंदर्भात सकाळी 11 वाजता बैठक
समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातासंदर्भात उपययोजनेसाठी आज बैठक, नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयात बैठकीचं आयोजन, परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षेखाली होणार बैठक