Nagpur RSS: नागपूरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी ABP Majha
नागपुरात दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी केल्याचं समोर आलंय. नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसराची जैशकडून रेकी करण्यात आलीय. आरएसएसच्या मुख्यालयासह रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवर स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी केलीय..या वृत्ताला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही दुजोरा दिलाय..