Nagpur RSS : Pakistan च्या निशाण्यावर संघ मुख्यालय, दहशतवाद्याकडून अनेक ठिकाणी रेकी

Nagpur RSS Latest Updates :  जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्या तरुणाने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इमारतींची रेकी केल्याच्या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपुरात रेकी करण्यासाठी आलेला तरुण 26 वर्षीय तरुण विमानाने जुलै महिन्यात नागपुरात आला होता. सीताबर्डी परिसरातील एका हॉटेलमध्ये दोन दिवस त्याचे वास्तव्य होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola