Nagpur RSS : नागपुरात संघाच्या समन्वय समितीची बैठक, देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांची उपस्थिती

नागपुरात संघाच्या समन्वय समितीच्या बैठकीत भाजप नेत्यांची उपस्थिती...

नागपूरातील रेशीम बाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात ही बैठक सुरू... 

या बैठकीत भाजप कडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच मंत्री सुधीर मुनगंटीवार हे ही उपस्थित...

भाजप चे अखिल भारतीय सह संघटन मंत्री शिवप्रसाद हे ही उपस्थित...

संघाच्या वतीने सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे या बैठकीत उपस्थित असल्याची माहिती...

संघाकडून त्यांच्याशी संबंधित संघटनांची जी नियमित समन्वय बैठक घेतली जाते, तीच ही बैठक 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola