Nagpur RSS : नागपुरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा संघ परिवारातील विविध संघटनांचा निर्णय
abp majha web team
Updated at:
27 Sep 2023 09:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरमधील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील विविध संघटनांचा निर्णय. गृहोपयोगी वस्तू, चादरी आणि कपड्यांसह इतर आवश्यक साहित्य पुरवण्यास सुरुवात.