Mohan Bhagwat | लॉकडाऊनचं पालन करा, कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करा : मोहन भागवत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि प्रशासनाला हरतऱ्हेची मदत करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तयार आहेत. सध्या सगळ्यांनीच नियम आणि कायद्याचं पालन करणं आवश्यक असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. गुढीपाडव्यानिमित्त स्वयंसेवकांना त्यांनी मार्गदर्शन केलं.