Nagpur : दुबईत होणाऱ्या India - Pakistan महामुकाबल्यासाठी नागपुरकरांनी कशी केली आहे तयारी ?
सरिता कौशिक
Updated at:
24 Oct 2021 07:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटी -20 विश्वचषक 2021 (T20 World Cup) मध्ये, आज (रविवारी) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात सामना खेळला जाईल. जगभरात या सामन्याची जोरदार चर्चा रंगली असून सर्वच क्रिकेट प्रेमेंची उत्सुक शिगेला पोहोचली आहे. राज्यात नागपुरकरांनी सुध्दा या महामुकाबल्यासाठी जोरदार तयारी केली आहे. याचाच आढावा घेतला आहे ABP माझाच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी.