Nagpur Rashmi Barve : भाजपच्या नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण : रश्मी बर्वे
Continues below advertisement
Nagpur Rashmi Barve : भाजपच्या नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण : रश्मी बर्वे
भाजपच्या एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता, नाव न घेता रश्मी बर्वेंचा भाजप नेत्यांवर आरोप.
Continues below advertisement