Nagpur Rape: नागपुरात 19 वर्षीय तरुणीचा सामूहिक बलात्काराचा बनाव ABP Majha

Continues below advertisement

नागपुरात १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडल्याची तक्रार खोटी निघाली आहे.. धक्कादायक म्हणजे तिनेच स्वत: कुटुंबात सुरु असलेल्या वादातून हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान पोलिसांनी सकाळी तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अपहरण आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता... आता कायदेशीर प्रक्रियेनुसार तो गुन्हा रद्द केला जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram