
Nagpur Ramnavami : राम नवमीनिमित्त नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रा
Continues below advertisement
Nagpur Ramnavami : राम नवमीनिमित्त नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून शोभायात्रा
राम नवमीनिमित्त नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिरातून थोड्यावेळात शोभायात्रेला सुरुवात होईल...पोद्दारेश्वर राम मंदिराच्या समोर एका खुल्या रथावर श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या असून.. रामभक्त तो रथ हाताने खेचून संपूर्ण शहरात फिरवतात... केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरएसएस चे सरसंघचालक मोहन भागवत या ठिकाणी श्रीरामाचे पूजन करतील.. त्यानंतर आरती पार पडेल..आणि नंतर तिघेजण इतर रामभक्तांसह काही अंतर रथ खेचून नेतील..
Continues below advertisement