Nagpur Ramgiri Hills : काय आहे रामगिरी पर्वताचा इतिहास? रामगिरी पर्वतावर 'एबीपी माझा'
Continues below advertisement
Nagpur Ramgiri Hills : काय आहे रामगिरी पर्वताचा इतिहास? रामगिरी पर्वतावर 'एबीपी माझा'
येत्या २२ जानेवारीला भव्य राममंदिर उभं रहातंय. मंदिर निर्मितीचा एक संघर्ष आणि इतिहास आहे. तसाच प्रभू रामाच्या वनवास काळातील भ्रमण मार्ग शोधून काढण्यावर पण इतिहास संशोधकांनी खूप मेहनत घ्यावी लागली . त्यातून काही ठिकाणांचा शोध लागला. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे नागपूर जिल्ह्यातील रामगिरी पर्वत. प्रभू रामचंद्राचे वास्तव राहिलेले रामगिरी पर्वत हा इतिहासाच्या ओघात विस्मरणात गेलं होतं. 2014 मध्ये इतिहास संशोधक राम अवतार शर्मा यांच्यासह अयोध्येतून एक पथक राम वनवास भ्रमण मार्ग शोध नागपूर जिल्ह्यातील मोहप्याजवळ रामगिरी पर्वतावर पोहचले आणि या नवीन स्थळाचा शोध लावला.
----
Continues below advertisement