Nagpur Rajyabhishek Sohala 2023 : महाल परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा, Mohan Bhagwat उपस्थित

Nagpur Rajyabhishek Sohala 2023 : महाल परिसरात शिवराज्याभिषेक सोहळा, Mohan Bhagwat उपस्थित

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्याचं ३५० वं वर्ष सुरु झालं आहे. त्याचपार्शवभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार संपूर्ण देशभरात हे वर्ष हिंदवी स्वराज्य स्थापना वर्ष म्हणजेच हिंदू साम्राज्य स्थापना वर्ष म्हणून साजरे करणार आहे. या अंतर्गत संपूर्ण देशभरात १ लाख वेगवेगळे कार्यक्रमाचं नियोजन संघानं केलंय. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आधी संघाच्या पुढाकारानं भाजपाला हिंदुत्वाचा मुद्दा घेण्यासाठी पोषक वातावरण मिळणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola