Nagpur:दक्षिण भारताची यात्रा पूर्ण करून सध्या राजलक्ष्मी मंदा नागपुरात,देशासाठी मतदान करण्याचं आवाहन
Continues below advertisement
Nagpur:दक्षिण भारताची यात्रा पूर्ण करून सध्या राजलक्ष्मी मंदा नागपुरात,देशासाठी मतदान करण्याचं आवाहन
देशासाठी आणि मोदींसाठी मतदान करा,तामिळनाडूमधील अॅड. राजलक्ष्मी मंदा यांचं नागरिकांना आवाहन, मोदींसाठी राजलक्ष्मी मंदा यांची देशभरात यात्रा, दक्षिण भारताची यात्रा पूर्ण करून सध्या राजलक्ष्मी मंदा नागपुरात दाखल.
Continues below advertisement