Nagpur Rain | नागपूर शहरात पावसाची पुन्हा हजेरी | ABP Majha

एकाच वेळी हाडं गोठवणारी थंडी आणि पावसाचा अनुभव सकाळी नागपूरकरांनी घेतला. कारण आज पुन्हा नागपूरमध्ये पावसाने हजेरी लावलीय.. अर्धा तास नागपुरात मुसळधार पाऊस झाला.. खराब हवामानाचा नागपूरकरांना पुन्हा एकदा फटका बसलाय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola