Nagpur Rain Updates : रात्री 2 वाजेपासून नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी
Nagpur Rain Updates : रात्री 2 वाजेपासून नागपुरात मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी
नागपूरच्या अंबाझरी लेआउट, वर्मा लेआउट, समता नगर परिसरामध्ये लष्कराचे जवान बचावकार्य करतायेत. लष्कराची गार्ड रेजिमेंट बचावकार्यात उतरली आहे. खास बोटी आणि अन्य साहित्याच्या सहय्यानं बचावकार्य सुरू आहे.