Nagpur Rain: नागपुरात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे रेल्वे लाईन अंडरपास पाण्याखाली
Continues below advertisement
नागपुरात काल मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता... त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं... सध्या नागपुरातील नरेंद्र नगर परिसरात रेल्वे लाईन खालचा अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरला आहे... त्यामुळे मानेवाडा आणि रामेश्वरी चौकाकडून छत्रपती चौकाकडे येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी लागली आहे.
Continues below advertisement