Nagpur Railway | नागपुरात रोबोकडून रेल्वेचं निर्जंतुकीकरण, उस्ताद रोबोच्या सहाय्यानं रेल्वेची सफाई
नागपूर मंडळाचे वरिष्ठ अभियंता अखिलेश चौबे यांनी रोबोच्या मदतीने रेल्वे डबे निर्जंतुक करण्यासाठी खास तंत्रज्ञान विकसित केलेआहे. त्याअंतर्गत उस्ताद नावाच्या रेल्वेच्या रोबोधच्या मदतीने प्रत्येक रेल डब्ब्यात अल्ट्रा व्हॉयलेट ब्लास्ट हे यंत्र फिरविले जाते. अल्ट्रा व्हॉयलेट ब्लास्ट हे मुळात अल्ट्रा व्हॉयलेट किरणं उत्सर्जित करणारे यंत्र आहे.