Nagpur : लडाखचा समावेश सहाव्या अनुसूचित करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन ABP Majha
abp majha web team
Updated at:
18 Mar 2024 02:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur : लडाखचा समावेश सहाव्या अनुसूचित करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन
लडाखचा समावेश सहाव्या अनुसूचित करण्यात यावा या मागणीसाठी प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आंदोलन करत आहेत. याच मागणीला नागपुरातील पर्यावरणप्रेमींनी पाठिंबा देत निदर्शने केली. नागपुरातील संविधान चौकात हातात फलक घेत निदर्शने करण्यात आलीय. नागपूरकर पर्यावरणप्रेमींसह लडाखमधून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. सेव्ह अर्थ असे फलक हातात घेऊन निदर्शने केली.