Nagpur Protest : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक संविधान चौकात रास्ता रोको
Continues below advertisement
Nagpur Protest : वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवादी आक्रमक संविधान चौकात रास्ता रोको करत आंदोलन सुरू 31 डिसेंबर पर्यंत विदर्भात यांनी वेगळ्या विदर्भ राज्याचे निर्मितीसाठी शासनाला मुदत दिली होती..31 डिसेंबरची मुदत उलटून गेल्यानंतर आज आमरण उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी बैठक पार पडली आणि त्यानंतर आक्रमक पवित्रा घेत रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला...
Continues below advertisement